मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Monday, April 17, 2023

बालेपीरमध्ये हिंदू बांधवांच्या वतीने रोज़ा इफ्तार कार्यक्रम संपन्न

Share it Please
बालेपीरमध्ये हिंदू बांधवांच्या वतीने रोज़ा इफ्तार कार्यक्रम संपन्न
बीड प्रतिनिधि: बालेपीर मधील गुलशन नगर इंद्रप्रस्थ कॉलनी भागातील हिंदू बांधवांनी स्थानिक मुस्लिम बांधवासाठी पवित्र रमजानमध्ये दरसाल प्रमाणे या ही वर्षी रोज़ा इफ्तार कार्यक्रम आयोजित केला होता गुलशन नगर मस्जिद मध्ये हा इफ्तार कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मस्जिदचे इमाम हाफ़िज़ नदीम साहेब यांनी सार्वजनिक दुवा केली देशात बंधुभाव प्रेम शांतता न्याय समता प्रस्थापित हो देशात सर्व धर्मीयांचे सन उत्सव शांततेत पार पड़ो आज देशात सर्वांनी प्रत्येक सांस्कृतिक धार्मिक सन त्यौहार मिळून मिसळून साजरे करण्याची गरज आहे यामुळे देशात एकता व राष्ट्रीय एकात्मता नांदेल अशी दुआ केली.
          या रोज़ा इफ्तारीला लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार, दैनिक जंग व बीड प्रसारचे पत्रकार इमरान फारुकी, मस्जिदचे अमीर शेख महेमूद, सय्यद इश्तीयाक, प्रा. सरफ़राज़ काज़ी, अब्दुल गनी, बाबा ताजोद्दीन, शेख अकबर, एमआयएमचे युवानेते शेख नईम, शेख सादेख़, खदीर शाह आर्ट, साजेद तम्बोली, अयाज़ भैय्या, शहेज़ाद हुसेन, चौधरी इस्हाक़, शेख रज्जाक रेहान सर व बहुसंख्येने लोक उपस्थित होते सर्वांचे आभार यशवंत भौंडवे, विराज केतके, बाबासाहेब लांडकमारे, बालासाहेब केतके, शहाणे मामा, फ़ौजी तावरे साहेब, वसंत भौंडवे, आघाव सर, नागरगोजे सर, रामचंद्र भौंडवे, सोनसळे साहेब, ॲड. तावरे, जाधव साहेब, भोसले साहेब यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांना सालेम भैय्या, फैज़ान खान, अदनान, जीशान, शहेराज़ या सर्वांनी सहकार्य केले. 
                                          

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023