सदैव हसतमुख युवा नेतृत्व शेख मोहसीन भाई
गेवराई शहरात सदैव सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर आसणारे अष्टपैलू नेतृत्व
सततच्या सामाजिक भावनेतून केलेल्या कामाबद्दल शहरा सह तालुक्यात शेख मोहसिन यांचा चाहता वर्ग आणि मित्रपरिवार वाढला आहे
गेवराई प्रतिनिधी:-गेवराई शहरात माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब व माजी जि प अध्यक्ष विजयसिंह राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शेख मोहसीन शेख खाजा यांनी विविध उपक्रम राबुन विद्यार्थीना साठी व्यासपीठ निर्माण केले आहे माजी आमदार आमचे पंडित साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खुले टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, मॅरेथॉन, जलतरण स्पर्धा, आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर वृक्षारोपण, यासह विद्यार्थी महाविद्यालय मुलांसाठी व्यासपीठ उभारून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून नावलौकिक केले आहे ,शेख मोहसीन यांच्या सततच्या सामाजिक भावनेतून केलेल्या कामाबद्दल शहरा सह तालुक्यात शेख मोहसिन यांचा चाहता वर्ग आणि मित्रपरिवार वाढला आहे शेख मोहसीन यांच्या सतर्कतेमुळे कित्येक रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले आहेत मित्रामध्ये दिलदार पणाचा राजा माणूस म्हणून शेख मोहसीन यांची ओळख निर्माण झाली असून मित्रपरिवार त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत आहेत शेख मोहसीन यांच्या टीम वर्क कामामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीला मोठा फायदा होणार आहे माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब व माजी जि प अध्यक्ष विजयसिंह राजे पंडित, तसेच रणवीर राजे पंडित साहेब, पृथ्वी राजे पंडित साहेब, यांचे विश्वासू कट्टर समर्थक युवा शहराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे
सविस्तर आसे की गेवराई शहरात तरुणांमध्ये प्रचंड क्रेज असणारे युवा नेतृत्व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शेख मोहसीन खाजा भाई यांनी आपल्या पदाप्रमाणेच शहरासह तालुक्यात काम केले आहे, माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, माजी जि प अध्यक्ष विजयसिंह राजे पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच आदरणीय दादा ,जयभाऊ, आणि रणवीर राजे पृथ्वी राजे यांच्या विश्वासाला सार्थ ठरून, नेत्याच्या वाढदिवसानिमित्त, शहरामध्ये अतिशय सुंदर उपक्रम राबवून , विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल शेख मोहसीन यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे शालेय स्पर्धा क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिर, वृक्षरोपण, रुग्णसेवा रक्तदान, यासह सर्व समाजाला जाती धर्मातील लोकांना एकत्र करून, हिंदू मुस्लिम ऐक्याचे रुप म्हणून शेख मोहसीन यांच्याकडे पाहिले जात आहे