मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Thursday, July 20, 2023

गेवराई:-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्यकारीणी निवडी

Share it Please
गेवराई:-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्यकारीणी निवडी

युवा नेते शिवराज बाळराजे पवार  यांची जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली

या बैठकीमध्ये सर्वानुमते, उपाध्यक्षपदी शेख खाजा  व कालिदास नवले, सचिवपदी शिनु भाऊ बेदरे तरआणि प्रसिध्दी प्रमुख म्हणून पत्रकार जुनेद बागवान  यांची निवड करण्यात आली

गेवराई, (प्रतिनिधी) ः- लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या सार्वजनिक जयंती उत्सव समिती कार्यकारीणी निवडी बाबत शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह साठे नगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वानुमते शहरातून एकच सार्वजनिक  जयंती काढण्या संदर्भात चर्चा होऊन .या बैठकीत संपुर्ण कार्यकारीणीची निवड करण्यात आली असून कार्यक्रमाच्या रुपरेषे बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दिवसेंदिवस गेवराई शहरात महापुरुषांच्या जयंतीचे स्वरुप बदलत असून समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन या माध्यमातून केले जात आहे. शिवराज पवार  यांची साठे जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्यकारीणी निवडीबाबत गेवराई शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह साठे नगर  येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये सर्वानुमते, उपाध्यक्षपदी शेख खाजा  व कालिदास नवले, सचिवपदी शिनु भाऊ बेदरे तरआणि प्रसिध्दी प्रमुख म्हणून पत्रकार जुनेद बागवान  यांची निवड करण्यात आली. यावर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमित्त या वर्षी.  भरगच्च सामाजिक उपक्रमांचे  कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. 
बैठकीला मातंग समाजासह शहरातील जेष्ठ,तरुण सामाजिक कार्यक्रत्यासह  समाज बांधव व प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारीणीचा सत्कार यावेळी करण्यात आला.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023