मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Friday, September 29, 2023

गेवराई शहरात शासनाने कॅसिनो उघडयला परवानगी द्यावी ऐवढीच मापक अपेक्षा प्रशासनाकडून आहे.

Share it Please
गेवराई शहरात शासनाने कॅसिनो उघडयला परवानगी द्यावी ऐवढीच मापक अपेक्षा प्रशासनाकडून आहे.

शहरात शंभरा पेक्षा जास्त पत्याचे क्लब 

गेवराई दि 29 ( वार्ताहार ) गेवराई शहरात अनेक ठिकाणी स्लम भागात मोठ्या संख्येन अनाधीकृती पत्ताचे क्लब सुरू आहे असे वाटत आहे की शासनाने प्रत्येक भागात या क्लबचे लायसनच दिले आहे.हे कल्ब चालविनारे दूसरे तिसरे कोणी नसुन पोलिस रेकॉर्डवरील सराहित गून्हेगार आहेत .

   याबाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई शहरालगत असनाऱ्या शेतात आणि किरायच्या घरात हा सगळा प्रकार सुरू आहे रात्रीच्या वेळी मधंधूद अवस्थेत हे सगळे जूगारी गाड्यावरून फिरत असतात लहान मुले , आणि महिला यांना याचा नाहक त्रास होत आहे बीड आमलदार सह वरिष्ठ अधिकारी आपले खिसे गरम करूण अश्या वाईट प्रवत्तीला प्रोहत्सान देत असल्याची परिस्थीथी निर्माण झाली याला आवर घालनाऱ्या खमक्या अधिकारी यांना या ठिकाणी नियुक्ती करण्याची गरज आहे .
   शहरात गेल्या सहा महिन्यापासुन कायदा व सुवैस्था टिकवण्यात पोलिसांना फारशे यश आले नाही उप अधीक्षक निरज राजगूरू यांच्या सारखे खमक्या अधिकाऱ्याला देखील हे जूगारी भिक घालत नाहीत म्हणून आता गेवराई शहरात शासनाने कॅसिनो उघडयला परवानगी द्यावी ऐवढीच मापक अपेक्षा प्रशासनाकडून आहे. येनाऱ्या काळात याच पत्त्याच्या क्लब मुळे लोकांचे मुडदे पडतील तेव्हा या गाढ झोपेत असनाऱ्या प्रशासनाला जाग येईल.या प्रकरणी बीडचे पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही तसेच यापुढेे या जूगारी यांना प्रशासनातील कोणते कर्मचारी अधिकारी मदत करतात व त्यांचा काय? रेट आहे यांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023