जेष्ठ कलाकार विठ्ठल वादे हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू.
गेवराई दि. प्रतिनीधी :- गेवराई शहरातील प्रसिद्ध कलाकार विठ्ठल वादे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने तीन दरम्यान ज्योत मावळली..गेवराई शहरात लोकगित, शाहिरी, लेखणी भजन मंडळ तसेच गेवराई गिताजंली मेळ्याचे ते जनक म्हणून ओळखले जात होते.
त्यांना आज रात्री ७:३० वा गेवराईचा चिंतेश्वर स्मशानभूमी अंतीम संस्कार करण्यात येणार आहे..
त्यांचा प्रच्शात पत्नी,मुलगा, दोन सुन, दोन मुली जावाई नातं नातंवड आहे गेवराई शहरातील हाडाचा कलाकार विठ्ठल वादे हृदयविकाराच्या
झटक्याने मृत्यू नंतर मोठी हानी न भरुन निघणारी आहे गेवराई हळहळ व्यक्त केली जात आहे.