मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Saturday, January 20, 2024

जि.प. उर्दू शाळा इदगाह मैदान गेवराई कायमस्त्ररुपी मुख्याध्यापक देण्यात यावा प्रहार ची निवेदनाद्वारे मागणी

Share it Please
जि.प. उर्दू शाळा इदगाह मैदान गेवराई कायमस्त्ररुपी मुख्याध्यापक देण्यात यावा प्रहार ची निवेदनाद्वारे मागणी
शाळेचे प्रभारी मुख्याध्यपक श्री. मोहम्मद रफत अब्दूल गणी उध्दट बोलतात, मग्रुरीची भाषा करतात. 

प्रहार स्टाईलने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

गेवराई शहरात बीड रोड इदगाह मैदान येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंत उर्दु माध्यमाची शाळा आहे. या शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यपक म्हणून श्री. मोहम्मद रफत अब्दूल गणी है कार्यरत आहेत. सदरील मुख्याध्यपक शैक्षणीक कार्यात चालढकल करतात. तसेच त्यांचे शाळेच्या कोणत्याही शिक्षक-शिक्षकेवर कोणतेही शैक्षणिक बाबतीत नियंत्रण नाही, विद्यार्थी विद्यार्थीनीच्या शैक्षणीक, सोई सुविधाबाबत विचारणा करणा-या पालकांनाही ते उध्दट बोलतात, मग्रुरीची भाषा करतात. त्यामुळे त्यांच्या जागेवर कायमस्त्ररुपी मुख्याध्यापक देण्यात यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुक्सान होणार नाहीत.
आमच्या मागणीची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी. नसता प्रहार स्टाईलने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.





18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023