मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Saturday, January 27, 2024

प्रविणकूमार बांगर यांच्या कडे गेवराई पोलिस निरीक्षक चे पदभार

Share it Please
प्रविणकूमार बांगर यांच्या कडे गेवराई पोलिस निरीक्षक चे पदभार
गेवराई दि 27 ( वार्ताहार ) बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आयुक्त यांनी पोलिस निरक्षकांच्या बदल्या केल्या होत्या त्याअंनुषगाने गेवराईचे पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांची संभाजीनगर परिक्षेत्रात बदली झाल्यानंतर गेवराईसाठी मोठी लॉबिंग सुरू होती तसेच तलवाडा याठिकाणी पुर्वी कार्यकाळ गाजविणारे प्रविणकूमार बांगर यांच्याकडे गेवराई पोलिस ठाण्याचा पदभार आला आहे असे अद्याध्येश बीड पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर यांनी काढले आहेत .

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023