मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Tuesday, January 9, 2024

गेवराई:-नगर परिषद प्रशासन स्थानिक सत्ताधारी च्या दळपना खाली काम करत आहे.

Share it Please
गेवराई:-नगर परिषद प्रशासन स्थानिक सत्ताधारी च्या दळपना खाली काम करत आहे.

2020 पासून आतापर्यंत 4 वेळेस नगर परिषदेस विनंती अर्ज देण्यात आले आहेत

चार चार वेळेस विनंती अर्ज करून ही दखल घेतली जात नाही याचे काय कारण असू शकते?
 
जामा मस्जिद समोरील गल्लीतील काही घर मालकाने अतिक्रमण करून घराचे वट्टे पायऱ्या हे रहदारीच्या ठिकाणी अतिक्रमण बांधले आहे. त्या मुळे गल्लीतील पदचारील व वाहनाला अडथळा निर्माण झाला आहे.

जामा मस्जिद समोरील इमाम बाडा मागील गल्लीत अनेक घर धारकांनी अतिक्रमण करून सात फुटाची गल्ली हि तीन फुटाची करण्याचा प्रयत्न केला . 
घर मालकांनी आपल्या घरचे वट्टे, पायऱ्या रोडवर व नाली बाहेर बनविण्यात आलेले आहे तरी मुख्याधिकारी साहेबांनी दखल घेऊन अतिक्रमण हटविण्याची कृपा करावी हि नम्र विनंती याच्या अगोदर दिनांक 01 01 2020 पासून आतापर्यंत 4 वेळेस नगर परिषदेस अर्ज देण्यात आले आहेत. तरी नगर परिषदेने याची दखल घेतली नाही आता जर 15 दिवसाच्या आत दखल घेण्यात आली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. 

या भागात मागील 50 वर्षापासून नाल्याचे काम झालेले नाही.

शेख मोहंमद अब्दुल खुद्दुस, मोहंमद खमरोद्दीन, सय्यद इस्माईल सय्यद कादर सय्यद इरफान सय्यद इस्माईल, सय्यद रिजवान सय्यद इस्माईल.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023