गेवराई पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बागर यांना लोकरत्न पुरस्कार जाहीर
गेवराई :-बीड लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मा श्री प्रविणकुमार बांगर यांना लोकरत्न पुरस्कार जाहीर केला आहे त्याचे प्रशकीय कामकाज व समाजिक कार्य पाहुन या वर्षीचा लोकरत्न पुरस्कार 2024 चा जाहीर करण्यात आला आहे या पुरस्कार सोहळ्यास . राज्यमंत्री, पालकमंत्री ,जिल्हाधिकारी जिल्हापोलीस अधिक्षक ,प्रशासकीय अधिकारी, महाराज, समाजिक कार्यकर्ते ,राजकीय नेते यांच्या हास्ते हा लोकरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याच्या विविध कार्य पाहुन लोकशाही पत्रकार संधाने त्यांना लोकरत्न पुरस्कार 2024 या जाहीर केला आहे . त्यांनी बीड जिल्हा ट्राफिक, तलवाडा पोलीस स्टेशन ,राष्ट्रीय हायवे ला आणि आता गेवराई पोलीस स्टेशन मध्ये काम करत आहेत त्यांनी अनेक ठिकाणी काम केले आहे जेथे जातात तेथे ते सिंघम कार्यवाही करतात ते कुणाला ही घाबरत नाही परंतू बांगर यांना राजकीय नेते गुंड चोर अवैद्य धदेवाले . सर्वच घाबरतात गरिबाना आणि ज्याची चुकी नाही त्यांना न्याय देण्याचा ते नेहमी प्रत्न करतात यामुळेच बीड वासीयांना अभिमान आहे म्हणूनच लोकशाही पत्रकार संघाने त्यांना राज्यस्त्रीय लोकरत्न पुरस्कार जाहीर केला आहे त्यांचे राज्यभर अभिनंदन होत आहे