मुख्याधिकारी मांडुरके यांच्या नेतृत्वाखालील न.प.चे मोकाट कुत्र्यांचे निर्बीजिकरण केंद्राची धडक कारवाईला सुरुवात
नगर परिषद गेवराई जि.बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजिकरण केंद्र
आ.लक्ष्मण पवार यांच्या हास्ते गेवराईतील मोकाट कुत्र्यांचे निर्बीजिकरण केंद्राचे उद्घाटन संपन
गेवराई:-शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू होता त्यामुळे नागरिक त्रस्त झालेच होते पण मोकाट कुत्र्यांला आजारांची लागवण झाली तर त्यांचा परिणाम इतर पाळीव कुत्र्यांला त्याची लागवण होत होती त्यामुळेच गेवराई नगरपालिकच्या वतिने राधाकृष्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांचे निर्बीजिकरण केंद्र सुरू करण्यात आले आसल्याचे आ. लक्ष्मण पवार यांनी सांगितले आहे आ.लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनात नगरपालिकेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक संस्थेला मोकाट कुत्र्यांचे निर्बीजिकरण केंद्र सुरू केले त्यांचे आ.लक्ष्मण पवार यांच्या हास्ते शुभारंभ करण्यात आला होता यावेळी मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, मा. नगराध्यक्ष सुशील जंवजाळ, भगवान घुंबार्डे, राहुल खंडागळे, ब्रम्हदेव धुरंधरे, मा. उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, जे.डी.शहा,याहीया खॉन, सरपंच जितु बोबडे, शाम कुंड, महेश आहेर, मा. नगरसेवक आप्पासाहेब कानगुडे, राम पवार, संजय इगळे, मुन्नाभाई, राजाभाऊ आर्दड, धम्माल सौदरमल, बद्दोदिन, छगन आप्पा, किशोर धोडलकर, जानमहमंद बागवान, अरूण मस्के, भरत गायकवाड, आदी उपस्थित होते
आ.लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्या नेतृत्वाखाली गेवराई नगरपालिकेच्या वतिने शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बीजिकरण केंद्राची टीम सज्ज झाली असुन धडक कारवाईला सुरुवात झाली आहे त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत